Bible Language

Ezekiel 18:27 (WEB) World English Bible

Versions

MRV   पण वाईट माणूस सुधारला सज्जन आणि प्रामणिक झाला, तर तो त्याचा जीव वाचवील. तो जिवंत राहील.
ERVMR   पण वाईट माणूस सुधारला सज्जन आणि प्रामणिक झाला, तर तो त्याचा जीव वाचवील. तो जिवंत राहील.
IRVMR   पण पापी त्याने केलेल्या दुष्कर्मापासून वळेल तर आणि न्यायाने नीतिने वागेल, तर त्यामुळे त्याचा जीव वाचेल.