Bible Language

Ezekiel 25:6 (WEB) World English Bible

Versions

MRV   परमेश्वर असे म्हणतो, की यरुशलेमचा नाश झाला म्हणून तुम्हाला आनंद झाला. तुम्ही टाळ्या पिटल्यात थै थै नाचलात. इस्राएलच्या अपमानाची तुम्हाला मजा वाटली.
ERVMR   परमेश्वर असे म्हणतो, की यरुशलेमचा नाश झाला म्हणून तुम्हाला आनंद झाला. तुम्ही टाळ्या पिटल्यात थै थै नाचलात. इस्राएलच्या अपमानाची तुम्हाला मजा वाटली.
IRVMR   कारण प्रभू परमेश्वर असे म्हणतो, की तू इस्राएल देशाविरूद्ध टाळ्या वाजविल्या तुझे पाय आपटले आपल्या मनापासून तुच्छतेने आनंद केलास.