Bible Language

Genesis 30:17 (WEB) World English Bible

Versions

MRV   तेव्हा देवाने लेआची कूस फलदायी केली ती पुन्हा गर्भवती होऊन तिला पाचवा मुलगा झाला;
ERVMR   तेव्हा देवाने लेआची कूस फलदायी केली ती पुन्हा गर्भवती होऊन तिला पाचवा मुलगा झाला;
IRVMR   तेव्हा देवाने लेआचे ऐकले ती गर्भवती राहिली आणि तिने याकोबाच्या पाचव्या मुलाला जन्म दिला.