Bible Language

Genesis 34:13 (WEB) World English Bible

Versions

MRV   याकोबाच्या मुलांनी शखेम त्याचा बाप यांच्याशी खोटेपणाने वागावयाचे ठरवले. आपल्या बहिणीला भ्रष्ट केल्यामुळे ते भाऊ अद्याप संतापाने वेडे झाले होते.
ERVMR   याकोबाच्या मुलांनी शखेम त्याचा बाप यांच्याशी खोटेपणाने वागावयाचे ठरवले. आपल्या बहिणीला भ्रष्ट केल्यामुळे ते भाऊ अद्याप संतापाने वेडे झाले होते.
IRVMR   त्यांची बहीण दीना हिला शखेमाने भ्रष्ट केले होते, म्हणून याकोबाच्या मुलांनी शखेम त्याचा बाप हमोर यांना कपटाने उत्तर दिले.