Bible Language

Isaiah 1:14 (WEB) World English Bible

Versions

MRV   तुमच्या मासिक सभा मेळावे यांची मला मनापासून घृणा वाटते. ह्या सभांचे मला ओझे झाले आहे. मी ह्याला कंटाळलो आहे.
ERVMR   तुमच्या मासिक सभा मेळावे यांची मला मनापासून घृणा वाटते. ह्या सभांचे मला ओझे झाले आहे. मी ह्याला कंटाळलो आहे.
IRVMR   तुमची चंद्रदर्शने तुम्ही नेमलेले सण यांचा माझा जीव द्वेष करतो;
त्यांचे मला ओझे झाले आहे; तो सहन करून मी थकलो आहे.