Bible Language

Isaiah 1:7 (WEB) World English Bible

Versions

MRV   “तुमच्या देशाचा नाश झाला आहे. तुमची शहरे जाळली गेली आहेत. तुमच्या शत्रूंनी तुमचा देश काबीज केला आहे. सैन्यांनी एखादा देश उद्ध्वस्त करावा तशी तुमची भूमी झाली आहे.
ERVMR   “तुमच्या देशाचा नाश झाला आहे. तुमची शहरे जाळली गेली आहेत. तुमच्या शत्रूंनी तुमचा देश काबीज केला आहे. सैन्यांनी एखादा देश उद्ध्वस्त करावा तशी तुमची भूमी झाली आहे.
IRVMR   तुमचा ओसाड झाला आहे; तुमची नगरे जळून गेली आहेत.
तुमच्या देखत परकीयांनी तुमची शेते उध्द्वस्त केली आहेत.
परकीयांनी ती नासधूस करून, उलथून सोडून दिली आहेत.