Bible Language

Isaiah 2:20 (WEB) World English Bible

Versions

MRV   त्या वेळी लोक आपल्याजवळील सोन्याचांदीच्या मूर्ती फेकून देतील. (लोकांनी ह्या मूर्ती पूजेसाठी घडविल्या होत्या.) वटवागुळे चिचुंद्र्या राहतात अशा बिळांत लोक त्या मूर्ती टाकून देतील.
ERVMR   त्या वेळी लोक आपल्याजवळील सोन्याचांदीच्या मूर्ती फेकून देतील. (लोकांनी ह्या मूर्ती पूजेसाठी घडविल्या होत्या.) वटवागुळे चिचुंद्र्या राहतात अशा बिळांत लोक त्या मूर्ती टाकून देतील.
IRVMR   त्या दिवशी लोक त्यांच्या चांदीच्या सोन्याच्या मूर्ती
ज्या त्यांनी त्यांची पूजा करावयास बनविल्या त्या दूर फेकून देतील, ते त्या मूर्ती दूरवर उंदरांजवळ वटवाघूळ यांच्याकडे फेकून देतील.