Bible Language

Isaiah 37:19 (WEB) World English Bible

Versions

MRV   त्याने त्या देशांतील देव जाळले आहेत पण ते देव खरे नव्हते. माणसाने घडविलेले ते पुतळे होते. ते फक्त लाकूड दगडच होते. म्हणून ते हरवले नष्ट झाले.
ERVMR   त्याने त्या देशांतील देव जाळले आहेत पण ते देव खरे नव्हते. माणसाने घडविलेले ते पुतळे होते. ते फक्त लाकूड दगडच होते. म्हणून ते हरवले नष्ट झाले.
IRVMR   त्यांनी त्यांचे देव अग्नीत टाकले, कारण ते देव नव्हते परंतु मनुष्यांच्या हाताचे काम होते, फक्त लाकूड दगड होते, म्हणून अश्शूऱ्यांनी त्यांना नष्ट केले.