Bible Language

Isaiah 37:22 (WEB) World English Bible

Versions

MRV   “सन्हेरिब बाबत परमेश्वराचा संदेश असा आहे:‘अश्शूरच्या राजा, सियोनची वधू (यरूशलेम) तुला महत्व देत नाही. ती तुला हसते. यरूशलेमची कुमारी मुलगी, तुझी टर उडविते.
ERVMR   “सन्हेरिब बाबत परमेश्वराचा संदेश असा आहे: ‘अश्शूरच्या राजा, सियोनची वधू (यरूशलेम) तुला महत्व देत नाही. ती तुला हसते. यरूशलेमची कुमारी मुलगी, तुझी टर उडविते.
IRVMR   त्याच्याबद्दल परमेश्वर हे शब्द बोलला आहे.
सियोनेची कुमारी तुला तुच्छ मानून तिरस्काराने तुला हसते, यरूशलेमेची कन्या, तुला डोके हलवून दाखवते.