Bible Language

Isaiah 3:5 (WEB) World English Bible

Versions

MRV   प्रत्येकजण दुसऱ्याविरूध्द उभा राहील, लहान थोरांचा मान राखणार नाहीत सामान्य प्रतिष्ठितांचा आदर करणार नाहीत.”
ERVMR   प्रत्येकजण दुसऱ्याविरूध्द उभा राहील, लहान थोरांचा मान राखणार नाहीत सामान्य प्रतिष्ठितांचा आदर करणार नाहीत.”
IRVMR   सर्व लोक दडपशाहीमुळे धास्तावतील; प्रत्येकजण दुसऱ्यामुळे, प्रत्येक व्यक्ती त्याच्या शेजाऱ्यामुळे;
लेकरे उद्दामपणे वयोवृद्धांचा विरोध करतील, अधोगती झालेले प्रतिष्ठीतांना आव्हान करतील.