Bible Language

Isaiah 44:11 (WEB) World English Bible

Versions

MRV   कारगिरांनी त्या तयार केल्या. ते सर्व कारगीर माणसेच होती देव नव्हते. त्या सर्व लोकांनी एकत्र येऊन ह्या गोष्टीबद्दल विचार केला तर ते लज्जित होतील घाबरतील.
ERVMR   कारगिरांनी त्या तयार केल्या. ते सर्व कारगीर माणसेच होती देव नव्हते. त्या सर्व लोकांनी एकत्र येऊन ह्या गोष्टीबद्दल विचार केला तर ते लज्जित होतील घाबरतील.
IRVMR   पाहा, त्याचे सर्व सोबती लज्जित होतील; कारागीर तर केवळ माणसे आहेत.
ते सर्व एकत्र जमून निर्णय घेवोत; ते एकत्र भयभीत लज्जित होतील.