Bible Language

Isaiah 45:5 (WEB) World English Bible

Versions

MRV   मी परमेश्वर आहे मीच फक्त देव आहे दुसरा कोणीही देव नाही. मी तुला वस्त्रे घातली, पण तरीही तू मला ओळखत नाहीस.
ERVMR   मी परमेश्वर आहे मीच फक्त देव आहे दुसरा कोणीही देव नाही. मी तुला वस्त्रे घातली, पण तरीही तू मला ओळखत नाहीस.
IRVMR   मी परमेश्वर आहे आणि मीच फक्त देव आहे दुसरा कोणीही नाही.
जरीही तू मला ओळखत नव्हतास, तरीही तुला युद्धास सशस्त्र केले.