Versions
MRV पुरूष तुझा देह पाहतील आणि तुझा भोग घेतील. तुझ्या दुष्कृत्यांची किंमत मी तुला मोजायला लावीन. आणि कोणीही तुझ्या मदतीला येणार नाही.”
ERVMR पुरूष तुझा देह पाहतील आणि तुझा भोग घेतील. तुझ्या दुष्कृत्यांची किंमत मी तुला मोजायला लावीन. आणि कोणीही तुझ्या मदतीला येणार नाही.”
IRVMR तुझी नग्नता उघडी होईल, होय, तुझी लज्जा दिसेल.
मी सूड घेईल आणि कोणा मनुष्यास सोडणार नाही.