Bible Language

Isaiah 4:2 (WEB) World English Bible

Versions

MRV   ह्याच वेळी परमेश्वराचे रोपटे (यहुदा) खूप सुंदर महान होईल. त्या वेळी इस्राएलमध्ये राहणाऱ्यांना भूमीतून पिकणाऱ्या सर्व गोष्टींचा अभिमान वाटेल.
ERVMR   ह्याच वेळी परमेश्वराचे रोपटे (यहुदा) खूप सुंदर महान होईल. त्या वेळी इस्राएलमध्ये राहणाऱ्यांना भूमीतून पिकणाऱ्या सर्व गोष्टींचा अभिमान वाटेल.
IRVMR   {यरूशलेमेचे उज्वल भवितव्य} PS त्या दिवशी परमेश्वराचे रोपटे सुंदर गौरवी होईल. इस्राएलात राहणाऱ्याकरिता भूमीचे फळ चविष्ट आनंददायी होईल. PEPS