Bible Language

Isaiah 7:12 (WEB) World English Bible

Versions

MRV   पण आहाज म्हणाला, ‘पुरावा म्हणून मी कोठलीही निशाणी मागणार नाही. मी परमेश्वराची परीक्षा पाहणार नाही.’
ERVMR   पण आहाज म्हणाला, ‘पुरावा म्हणून मी कोठलीही निशाणी मागणार नाही. मी परमेश्वराची परीक्षा पाहणार नाही.’
IRVMR   परंतु आहाज म्हणाला, “मी मागणार नाही किंवा परमेश्वराची परीक्षा पाहणार नाही.” PEPS