Bible Language

Isaiah 8 (WEB) World English Bible

Versions

MRV   परमेश्वर मला म्हणाला, “एक मोठी गुंडाळी घे आणि टाकाने त्यावर पुढील शब्द लिही, ‘महेर-शालाल-हाश-बज.’ (याचा अर्थ- ‘लवकरच येथे लूटालूट चोऱ्या होतील.’)”
ERVMR   परमेश्वर मला म्हणाला, “एक मोठी गुंडाळी घे आणि टाकाने त्यावर पुढील शब्द लिही, ‘महेर-शालाल-हाश-बज.’ (याचा अर्थ- ‘लवकरच येथे लूटालूट चोऱ्या होतील.’)”
IRVMR   {संदेष्ट्याच्या पुत्राचे नाव} PS परमेश्वर मला म्हणाला, “एक मोठी पाटी घे आणि तिच्यावर महेर-शालाल-हाश-बज * लुटण्यात वेगवान असे लिही.”