Bible Language

Jeremiah 15:15 (WEB) World English Bible

Versions

MRV   परमेश्वरा, तू मला जाणतोस माझी आठवण ठेव माझी काळजी घे. लोक मला दुखवत आहेत त्यांना योग्य ती शिक्षा कर. त्या लोकांशी तू संयमाने वागतोस. पण त्यांना संयम दाखविताना, माझा, मी तुझ्यासाठी भोगत असलेल्या दु:खाचा परमेश्वरा विचार कर.
ERVMR   परमेश्वरा, तू मला जाणतोस माझी आठवण ठेव माझी काळजी घे. लोक मला दुखवत आहेत त्यांना योग्य ती शिक्षा कर. त्या लोकांशी तू संयमाने वागतोस. पण त्यांना संयम दाखविताना, माझा, मी तुझ्यासाठी भोगत असलेल्या दु:खाचा परमेश्वरा विचार कर.
IRVMR   {यिर्मयाला परमेश्वराचे आश्वासन} PS परमेश्वरा, तू जाणतोस, माझी आठवण ठेव मदत कर. माझ्या करीता, माझ्या माझ्यापाठीस लागणाऱ्यांविरूद्ध सूड घे.
तुझ्या सहनशीलतेत मला दूर घालवू नकोस, तुझ्याकरीता मी दु: सहन केले, हे जाण.