Bible Language

Jeremiah 44:9 (WEB) World English Bible

Versions

MRV   तुमच्या पूर्वजांनी केलेली दुष्कृत्ये तुम्ही विसरलात का? यहूदाच्या राजा राण्यांनी केलेली वाईट कृत्ये तुम्हाला आठवत नाहीत का? तुम्ही आणि तुमच्या बायकांनी यहूदात यरुशलेमच्या रस्त्यावर केलेली पापे तुम्ही विसरलात का?
ERVMR   तुमच्या पूर्वजांनी केलेली दुष्कृत्ये तुम्ही विसरलात का? यहूदाच्या राजा राण्यांनी केलेली वाईट कृत्ये तुम्हाला आठवत नाहीत का? तुम्ही आणि तुमच्या बायकांनी यहूदात यरुशलेमच्या रस्त्यावर केलेली पापे तुम्ही विसरलात का?
IRVMR   तुमच्या पूर्वजांनी केलेली दुष्कृत्ये आणि यहूदा राजा त्याच्या बायकांनी केलेली दुष्कृत्ये तुम्ही विसरलात का? तुम्ही आणि तुमच्या बायकांनी यहूदाच्या देशात यरूशलेमेच्या रस्त्यावर केलेली वाइट कृत्ये विसरलात का?