Bible Language

Judges 11:14 (WEB) World English Bible

Versions

MRV   हा निरोप दूतांनी इफ्ताहाकडे येऊन सांगितला.तो ऐकल्यावर इफ्ताहने पुन्हा अम्मोनी राजाला संदेश पाठवला.
ERVMR   हा निरोप दूतांनी इफ्ताहाकडे येऊन सांगितला. तो ऐकल्यावर इफ्ताहने पुन्हा अम्मोनी राजाला संदेश पाठवला.
IRVMR   तेव्हा इफ्ताहाने पुन्हा दुसरे वकील अम्मोनी लोकांच्या राजाजवळ पाठवले.