Bible Language

Judges 9:11 (WEB) World English Bible

Versions

MRV   पण अंजीराच्या झाडाने उत्तर दिले, “माझी गोड आणि रसाळ फळे करायचे थांबवून मी इतर झाडांवर डोलत राहायला जाऊ की काय?”
ERVMR   पण अंजीराच्या झाडाने उत्तर दिले, “माझी गोड आणि रसाळ फळे करायचे थांबवून मी इतर झाडांवर डोलत राहायला जाऊ की काय?”
IRVMR   तेव्हा अंजिराने त्यांना म्हटले, ‘मी आपली गोडी आपले चांगले फळ सोडून, झाडांवर अधिकार कारायास जावे की काय?’