Bible Language

Judges 9:34 (WEB) World English Bible

Versions

MRV   तेव्हा अबीमलेख आणि त्याचे सैनिक रात्रीच निघून नगराकडे आले. चार तुकडचा करुन ते सैन्य शखेम बाहेर दबा धरून बसले.
ERVMR   तेव्हा अबीमलेख आणि त्याचे सैनिक रात्रीच निघून नगराकडे आले. चार तुकडचा करुन ते सैन्य शखेम बाहेर दबा धरून बसले.
IRVMR   यास्तव अबीमलेखाने आपल्याजवळच्या सर्व लोकांसह रात्री उठून चार टोळ्या करून शखेमावर दबा धरला.