Bible Language

Leviticus 10:3 (WEB) World English Bible

Versions

MRV   मग मोशे अहरोनाला म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, ‘जे याजक माझ्याजवळ येतील त्यांनी माझा मान राखलाच पाहिजे; मी पवित्र आहे हे त्यांना सर्व लोकांना समजलेच पाहिजे.”‘ तेव्हा अहरोन, नादाब अबीहू ह्यांच्या विषयी काहीही बोलता गप्प राहिला.
ERVMR   मग मोशे अहरोनाला म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, ‘जे याजक माझ्याजवळ येतील त्यांनी माझा मान राखलाच पाहिजे; मी पवित्र आहे हे त्यांना सर्व लोकांना समजलेच पाहिजे.”‘ तेव्हा अहरोन, नादाब अबीहू ह्यांच्या विषयी काहीही बोलता गप्प राहिला.
IRVMR   मग मोशे अहरोनाला म्हणाला, “परमेश्वर म्हणतो,
‘जे याजक माझ्याजवळ येतील.
त्यांनी माझा मान राखलाच पाहिजे,
मी पवित्र आहे हे त्यांना सर्व लोकांस समजलेच पाहिजे. तेव्हा अहरोन, नादाब अबीहू ह्यांच्या विषयी काहीही बोलता गप्प राहिला.’ ”