Bible Language

Luke 12:37 (WEB) World English Bible

Versions

MRV   धन्य ते नोकर जे त्यांचा मालक परत आल्यावर त्याला जागे तयारीत असलेले आढळतील. मी तुम्हांला खरे सांगतो, तो स्वत: त्यांची सेवा करण्यासाठी कंबर कसेल, त्यांना मेजावर बसायला सांगून त्यांची सेवा करील.
ERVMR   धन्य ते नोकर जे त्यांचा मालक परत आल्यावर त्याला जागे तयारीत असलेले आढळतील. मी तुम्हांला खरे सांगतो, तो स्वत: त्यांची सेवा करण्यासाठी कंबर कसेल, त्यांना मेजावर बसायला सांगून त्यांची सेवा करील.
IRVMR   मालक परत आल्यावर जे नोकर त्यास जागे तयारीत असलेले आढळतील ते धन्य. मी तुम्हास खरे सांगतो, तो स्वतः त्यांची सेवा करण्यासाठी कंबर कसेल, त्यांना मेजावर बसायला सांगून त्यांची सेवा करील.