Bible Language

Luke 16:18 (WEB) World English Bible

Versions

MRV   “जो कोणी आपल्या पत्नीस सूटपत्र देतो दुसरीबरोबर लग्न करतो तो व्याभिचार करतो आणि जो कोणी एखाद्या स्त्रीशी- जिला तिच्या पतीने टाकलेले आहे तिच्याशी लग्न करतो तो व्यभिचार करतो.”
ERVMR   “जो कोणी आपल्या पत्नीस सूटपत्र देतो दुसरीबरोबर लग्न करतो तो व्याभिचार करतो आणि जो कोणी एखाद्या स्त्रीशी- जिला तिच्या पतीने टाकलेले आहे तिच्याशी लग्न करतो तो व्यभिचार करतो.”
IRVMR   जो कोणी आपल्या पत्नीला सोडून देतो दुसरीबरोबर लग्न करतो तो व्यभिचार करतो आणि जो कोणी, पतीने सोडून दिलेल्या स्त्री सोबत लग्न करतो तो व्यभिचार करतो. PS