Bible Language

Luke 17:31 (WEB) World English Bible

Versions

MRV   “त्या दिवशी जर एखादा छपरावर असेल त्याचे सामान घरात असेल, त्याने ते घेण्यासाठी घरात जाऊ नये. त्याचप्रमाणे जो शेतात असेल त्याने परत जाऊ नये.
ERVMR   “त्या दिवशी जर एखादा छपरावर असेल त्याचे सामान घरात असेल, त्याने ते घेण्यासाठी घरात जाऊ नये. त्याचप्रमाणे जो शेतात असेल त्याने परत जाऊ नये.
IRVMR   त्यादिवशी जर एखादा छतावर असेल त्याचे सामान घरात असेल, तर त्याने ते बाहेर काढण्यासाठी घरात जाऊ नये. त्याचप्रमाणे जो शेतात असेल त्याने परत जाऊ नये.