Bible Language

Luke 21:12 (WEB) World English Bible

Versions

MRV   परंतु हे सर्व होण्यापूर्वी ते तुम्हांला अटक करतील. ते तुमचा छळ करतील. चौकशीसाठी ते तुम्हांस सभस्थानांसमोर उभे करतील आणि तुरुंगात टाकतील. माझ्या नावासाठी ते तुम्हांला राजे राज्यपाल यांच्यासमोर नेतील.