Bible Language

Mark 3:32 (WEB) World English Bible

Versions

MRV   लोकसमुदाय त्याच्याभोवती जमा झाला होता. लोक येशूला म्हणाले, “पाहा तुझी आई तुझे भाऊ बाहेर तुझी वाट पाहात आहेत.”
ERVMR   लोकसमुदाय त्याच्याभोवती जमा झाला होता. लोक येशूला म्हणाले, “पाहा तुझी आई तुझे भाऊ बाहेर तुझी वाट पाहात आहेत.”
IRVMR   लोकसमुदाय येशूभोवती बसला होता, ते त्यास म्हणाले, “तुझी आई तुझे भाऊ बाहेर तुझी वाट पाहत आहेत.”