Bible Language

Mark 3:7 (WEB) World English Bible

Versions

MRV   येशू आपल्या शिष्यांसह गालील सरोवराकडे निघून गेला आणि गालील यहूदीयातून मोठा लोकसमुदाय त्याच्या मागे आला.
ERVMR   येशू आपल्या शिष्यांसह गालील सरोवराकडे निघून गेला आणि गालील यहूदीयातून मोठा लोकसमुदाय त्याच्या मागे आला.
IRVMR   {येशू पुष्कळ रोग्यास बरे करतो} PS मग येशू आपल्या शिष्यांसह सरोवराकडे निघून गेला आणि गालील यहूदीया प्रांतातून मोठा लोकसमुदाय त्याच्या मागोमाग निघाला.