Bible Language

Mark 4:17 (WEB) World English Bible

Versions

MRV   पण त्यांनी वचन आपल्यामध्ये खोलवर रूजू (मुळावु) दिल्यामुळे ते थोडाच काळ टिकतात. जेव्हा वचनामुळे संकटे येतात किंवा त्रास होतो तेव्हा ते चटकन विश्वास ठेवण्याचे सोडून देतात.
ERVMR   पण त्यांनी वचन आपल्यामध्ये खोलवर रूजू (मुळावु) दिल्यामुळे ते थोडाच काळ टिकतात. जेव्हा वचनामुळे संकटे येतात किंवा त्रास होतो तेव्हा ते चटकन विश्वास ठेवण्याचे सोडून देतात.
IRVMR   तथापि त्यांच्यामध्ये मूळ नसल्याकारणाने ते थोडा काळच टिकाव धरतात; मग वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे ते लगेच अडखळतात.