Bible Language

Mark 4:19 (WEB) World English Bible

Versions

MRV   परंतु या संसाराच्या चिंता, संपत्तीचा मोह, आणि इतर गोष्टींची इच्छा या गोष्टी आड येतात, वचन खुंटवितात ते फळ देत नाहीत.
ERVMR   परंतु या संसाराच्या चिंता, संपत्तीचा मोह, आणि इतर गोष्टींची इच्छा या गोष्टी आड येतात, वचन खुंटवितात ते फळ देत नाहीत.
IRVMR   परंतु संसाराची चिंता, संपत्तीचा मोह इतर गोष्टींचा लोभ ही त्यांच्यामध्ये शिरून वचनाची वाढ खुंटवतात आणि ते निष्फळ होते.