Bible Language

Mark 5:16 (WEB) World English Bible

Versions

MRV   काही लोक तेथे होते त्यांनी येशूने काय केले हे पाहिले होते, त्यांनी ज्या मनुष्यात दुष्ट आत्मा होता त्याच्या बाबतीत काय घडले हे इतरांना सांगितले.
ERVMR   काही लोक तेथे होते त्यांनी येशूने काय केले हे पाहिले होते, त्यांनी ज्या मनुष्यात दुष्ट आत्मा होता त्याच्या बाबतीत काय घडले हे इतरांना सांगितले.
IRVMR   ज्यांनी ते पाहिले होते त्यांनी भूतग्रस्ताला काय झाले ते डुकरांविषयीची हकीकत इतरांना सांगितली.