Bible Language

Mark 5:39 (WEB) World English Bible

Versions

MRV   तो आत गेला आणि त्यांना म्हणाला, “तुम्ही लोक रडून असा गोंधळ का करीत आहात? ही मुलगी मेलेली नाही. ती झोपली आहे.”
ERVMR   तो आत गेला आणि त्यांना म्हणाला, “तुम्ही लोक रडून असा गोंधळ का करीत आहात? ही मुलगी मेलेली नाही. ती झोपली आहे.”
IRVMR   तो आत जाऊन त्यास म्हणाला, “तुम्ही कशाला रडता गडबड करता? मूल मरण पावले नाही, झोपी गेले आहे.”