Bible Language

Mark 6:31 (WEB) World English Bible

Versions

MRV   नंतर येशू त्यांना म्हाणाला, “तुम्ही माझ्याबरोबर एकांती चला आणि थोडा विसावा घ्या. तो असे म्हणाला कारण तेथे पुष्कळ लोक जात येत होते त्यांना जेवायलाही सवड मिळत नव्हती.
ERVMR   नंतर येशू त्यांना म्हाणाला, “तुम्ही माझ्याबरोबर एकांती चला आणि थोडा विसावा घ्या. तो असे म्हणाला कारण तेथे पुष्कळ लोक जात येत होते त्यांना जेवायलाही सवड मिळत नव्हती.
IRVMR   नंतर तो त्यांना म्हणाला, “तुम्ही रानात एकांती चला आणि थोडा विसावा घ्या.” कारण तेथे पुष्कळ लोक जात येत होते त्यांना जेवायलाही सवड मिळत नव्हती.