Bible Language

Mark 7:11 (WEB) World English Bible

Versions

MRV   परंतु तुम्ही शिकविता, एखादा मनुष्य आपल्या आईला वडिलांना असे म्हणू शकतो की, तुम्हांला मदत करण्यासाठी माझ्याकडे थोडेफार आहे. परंतु तुम्हाला मदत करण्यासाठी मी ते वापरणार नाही. मी ते देवाला देईन.’
ERVMR   परंतु तुम्ही शिकविता, एखादा मनुष्य आपल्या आईला वडिलांना असे म्हणू शकतो की, तुम्हांला मदत करण्यासाठी माझ्याकडे थोडेफार आहे. परंतु तुम्हाला मदत करण्यासाठी मी ते वापरणार नाही. मी ते देवाला देईन.’
IRVMR   परंतु तुम्ही शिकविता, एखादा मनुष्य आपल्या वडिलांना आईला असे म्हणू शकतो की, ‘तुम्हास मदत करण्यासाठी माझ्याकडे थोडे फार आहे, परंतु तुम्हास मदत करण्यासाठी मी ते वापरणार नाही, मी ते देवाला अर्पण करण्याचे ठरवले आहे.’