Bible Language

Mark 8:31 (WEB) World English Bible

Versions

MRV   तो त्यांना शिकवू लागला, “मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दु:ख भोगावे. वडील, मुख्य याजक, नियमशास्त्राचे शिक्षक यांजकडून नाकारले जावे, त्याला जिवे मारले जावे तिसऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे हे होणे अगत्याचे आहे.
ERVMR   तो त्यांना शिकवू लागला, “मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दु:ख भोगावे. वडील, मुख्य याजक, नियमशास्त्राचे शिक्षक यांजकडून नाकारले जावे, त्याला जिवे मारले जावे तिसऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे हे होणे अगत्याचे आहे.
IRVMR   {स्वतःचे मरण पुनरुत्थान याविषयीचे येशूचे भविष्य} PS तो त्यांना शिकवू लागला, मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे भोगावी. वडील, मुख्य याजक लोक, नियमशास्त्राचे शिक्षक यांजकडून नाकारले जावे, त्यास जिवे मारले जावे तिसऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे हे होणे अगत्याचे आहे.