Bible Language

Micah 2:11 (WEB) World English Bible

Versions

MRV   ह्या लोकांना माझे ऐकावयाचे नाही. पण एखादा खोटे सांगू लागला, तर ते स्वीकारतील. जर खोटा संदेष्टा येऊन म्हणाला, “भविष्यकाळात चांगले दिवस येतील, द्राक्षरस आणि मद्याचा सुकाळ होईल, तर ते त्या खोट्या प्रेषितावर विश्वास ठेवतील.”
ERVMR   ह्या लोकांना माझे ऐकावयाचे नाही. पण एखादा खोटे सांगू लागला, तर ते स्वीकारतील. जर खोटा संदेष्टा येऊन म्हणाला, “भविष्यकाळात चांगले दिवस येतील, द्राक्षरस आणि मद्याचा सुकाळ होईल, तर ते त्या खोट्या प्रेषितावर विश्वास ठेवतील.”
IRVMR   जर एखादा असत्याच्या आत्म्याने चालतांना खोटे सांगून म्हणेल की,
“मी द्राक्षरस आणि मद्य यांविषयी भविष्य सांगेन,”
तर तो देखील या लोकांचा भविष्यावादी होईल.