Bible Language

Micah 2:4 (WEB) World English Bible

Versions

MRV   मग लोक तुमच्यावर गाणी रचतील. लोक ही शोकगीते म्हणतील: ‘आमचा विनाश झाला! परमेश्वराने आमची भूमी काढून घेतली आणि ती दुसऱ्यांना दिली. हो खरेच! त्याने माझी जमीन काढून घेतली. परमेश्वराने आमची शेते घेऊन आमच्या शत्रूंमध्ये त्यांची वाटणी केली.
ERVMR   मग लोक तुमच्यावर गाणी रचतील. लोक ही शोकगीते म्हणतील: ‘आमचा विनाश झाला! परमेश्वराने आमची भूमी काढून घेतली आणि ती दुसऱ्यांना दिली. हो खरेच! त्याने माझी जमीन काढून घेतली. परमेश्वराने आमची शेते घेऊन आमच्या शत्रूंमध्ये त्यांची वाटणी केली.
IRVMR   त्या दिवशी लोक तुमच्यावर गाणी रचतील,
आणि भारी विलाप करून म्हणतील:
‘आम्हा इस्राएलवासीयांचा विनाश झाला आहे;
परमेश्वराने माझ्या लोकांचा प्रांत पालटून टाकला आहे.
त्याने तो माझ्यापासून कसा दूर केला?
त्याने आमची शेते घेऊन आमच्या शत्रूंमध्ये त्यांची वाटणी केली.