Bible Language

Micah 2:7 (WEB) World English Bible

Versions

MRV   पण याकोबच्या लोकांनो, मला ह्या गोष्टी सांगितल्याच पाहिजेत. तुमच्या वाईट कृत्यांमुळे परमेश्वराची सहनशीलता संपुष्टात येत आहे. तुम्ही नीट वागलात, तर मी तुमच्यासाठी चांगली बातमी आणीन.
ERVMR   पण याकोबच्या लोकांनो, मला ह्या गोष्टी सांगितल्याच पाहिजेत. तुमच्या वाईट कृत्यांमुळे परमेश्वराची सहनशीलता संपुष्टात येत आहे. तुम्ही नीट वागलात, तर मी तुमच्यासाठी चांगली बातमी आणीन.
IRVMR   पण याकोबाचे घराणे हो,
परमेश्वराचा आत्मा रागिष्ट आहे काय?
त्याची ही कृत्ये आहेत की नाही?
जो सरळ चालतो त्यास माझी वचने बरे करीत नाहीत काय?