Bible Language

Micah 4:11 (WEB) World English Bible

Versions

MRV   पुष्कळ राष्ट्रे तुझ्याविरुध्द लढण्यास आली आहेत. ती म्हणतात, “ती पाहा सियोन! या, आपण तिच्यावर हल्ला करु या.”
ERVMR   पुष्कळ राष्ट्रे तुझ्याविरुध्द लढण्यास आली आहेत. ती म्हणतात, “ती पाहा सियोन! या, आपण तिच्यावर हल्ला करु या.”
IRVMR   आता पुष्कळ राष्ट्रे तुझ्याविरुध्द गोळा झाली आहेत.
ती म्हणतात, “ती भ्रष्ट करण्यात येवो;
आणि आमचे डोळे सियोनेवर तृप्त होवोत.”