Bible Language

Numbers 3:36 (WEB) World English Bible

Versions

MRV   मरारीवंशातील लोकांना पवित्र निवास मंडपाच्या फळ्या त्यांचे सर्व अडसर, खांब उथळ्या आणि पवित्र निवास मंडपाच्या फळ्यांशी निगडीत अशा सर्व सामानाची निगा राखण्याचे काम देण्यात आले;
ERVMR   मरारीवंशातील लोकांना पवित्र निवास मंडपाच्या फळ्या त्यांचे सर्व अडसर, खांब उथळ्या आणि पवित्र निवास मंडपाच्या फळ्यांशी निगडीत अशा सर्व सामानाची निगा राखण्याचे काम देण्यात आले;
IRVMR   मरारी वंशातील लोकांस पवित्र निवासमंडपाच्या फळ्या त्यांचे सर्व अडसर, खांब उथळ्या आणि पवित्र निवासमंडपाच्या फळ्यांशी निगडीत अशा सर्व वस्तूंची निगा राखण्याचे काम देण्यात आले;