Bible Language

Numbers 4:16 (WEB) World English Bible

Versions

MRV   “पवित्र निवासमंडप त्यातील सर्व सामान उपकरणे म्हणजे पवित्रस्थान त्यातील दिव्यांना लागणारे तेल. सुगंधी धूप, रोजची अन्नार्पणे अभिषेकाचे तेल ह्या सर्वांची जबाबदारी अहरोन याजकाचा मुलगा एलाजार ह्याने घ्यावी.”
ERVMR   “पवित्र निवासमंडप त्यातील सर्व सामान उपकरणे म्हणजे पवित्रस्थान त्यातील दिव्यांना लागणारे तेल. सुगंधी धूप, रोजची अन्नार्पणे अभिषेकाचे तेल ह्या सर्वांची जबाबदारी अहरोन याजकाचा मुलगा एलाजार ह्याने घ्यावी.”
IRVMR   पवित्र निवासमंडप त्यातील सर्व वस्तू उपकरणे म्हणजे पवित्रस्थान त्यातील दिव्यांना लागणारे तेल, सुगंधी धूप, रोजची अन्नार्पणे अभिषेकाचे तेल या सर्वांची जबाबदारी अहरोन याजकाचा मुलगा एलाजार ह्याने घ्यावी. PEPS