Bible Language

Proverbs 11:23 (WEB) World English Bible

Versions

MRV   चांगल्या लोकांना च्यांच्या इच्छेप्रमाणे गोष्टी मिळाल्या तर त्यांतून अधिक चांगले निर्माण होते. पण दुष्टांना जर त्यांच्या इच्छेप्रमाणे गोष्टी मिळाल्या तर त्यामुळे संकटेच येतात.
ERVMR   चांगल्या लोकांना च्यांच्या इच्छेप्रमाणे गोष्टी मिळाल्या तर त्यांतून अधिक चांगले निर्माण होते. पण दुष्टांना जर त्यांच्या इच्छेप्रमाणे गोष्टी मिळाल्या तर त्यामुळे संकटेच येतात.
IRVMR   जे चांगले करतात त्यांच्या इच्छेचे परिणाम चांगलेच असतात;
पण दुष्टांची आशा फक्त क्रोधच असते.