Bible Language

Proverbs 12:9 (WEB) World English Bible

Versions

MRV   खूप मोठा माणूस नसूनही खूप काम करणे हे खायला काही नसताना मोठेपणाचा आव आणण्यापेक्षा चांगले असते.
ERVMR   खूप मोठा माणूस नसूनही खूप काम करणे हे खायला काही नसताना मोठेपणाचा आव आणण्यापेक्षा चांगले असते.
IRVMR   जो आपणास प्रतिष्ठित दाखवतो पण त्याच्याकडे अन्न नसते;
त्यापेक्षा ज्याची प्रतिष्ठा बेताची असून फक्त सेवक असतो तो चांगला समजायचा.