Bible Language

Proverbs 13:21 (WEB) World English Bible

Versions

MRV   पापी जिथे जातील तिथे संकटे त्यांचा पाठलाग करतात. पण चांगल्या माणसांच्या बाबतीत चांगल्या गोष्टी घडतात.
ERVMR   पापी जिथे जातील तिथे संकटे त्यांचा पाठलाग करतात. पण चांगल्या माणसांच्या बाबतीत चांगल्या गोष्टी घडतात.
IRVMR   आपत्ती पाप्याच्या पाठीस लागते,
पण जे कोणी चांगले करतो त्यास प्रतिफळ मिळते.