Bible Language

Proverbs 14:4 (WEB) World English Bible

Versions

MRV   जर काम करायला गायी नसल्या तर धान्याचे कोठार रिकामे राहील. लोक गायीच्या शक्तीचा उपयोग चांगले पीक काढण्यासाठी करुन घेऊ शकतात.
ERVMR   जर काम करायला गायी नसल्या तर धान्याचे कोठार रिकामे राहील. लोक गायीच्या शक्तीचा उपयोग चांगले पीक काढण्यासाठी करुन घेऊ शकतात.
IRVMR   गुरेढोरे नसले तर गोठा स्वच्छ राहतो,
पण बैलाच्या बलाने विपुल पिक येऊ शकते.