Bible Language

Proverbs 19:12 (WEB) World English Bible

Versions

MRV   राजा रागावतो तेव्हा ते सिंहाच्या गर्जनेसारखे वाटते. पण तो जर तुमच्यावर खुश असला तर ते हळुवार पावसासारखे वाटते.
ERVMR   राजा रागावतो तेव्हा ते सिंहाच्या गर्जनेसारखे वाटते. पण तो जर तुमच्यावर खुश असला तर ते हळुवार पावसासारखे वाटते.
IRVMR   राजाचा राग सिंहाच्या गर्जनेसारखा आहे,
पण त्याचा उपकार गवतावर पडलेल्या दहिवरासारखे आहे.