Bible Language

Proverbs 19:15 (WEB) World English Bible

Versions

MRV   आळशी माणसाला भरपूर झोप मिळेल पण तो खूप उपाशीही असेल.
ERVMR   आळशी माणसाला भरपूर झोप मिळेल पण तो खूप उपाशीही असेल.
IRVMR   आळशीपणा आपणाला गाढ झोपेत टाकतो,
पण ज्याला काम करण्याची इच्छा नाही तो उपाशी जातो.