Bible Language

Proverbs 20:18 (WEB) World English Bible

Versions

MRV   योजना आखण्या आधी चांगला सल्ला घ्या. तुम्हाला जर युध्द सुरु करायचे असेल तर मार्गदर्शनासाठी चांगल्या लोकांना शोधा.
ERVMR   योजना आखण्या आधी चांगला सल्ला घ्या. तुम्हाला जर युध्द सुरु करायचे असेल तर मार्गदर्शनासाठी चांगल्या लोकांना शोधा.
IRVMR   सल्ल्याद्वारे योजना प्रस्थापित होतात,
म्हणून केवळ ज्ञानाच्या मार्गदर्शनाने लढाई चालू कर.