Bible Language

Proverbs 20:24 (WEB) World English Bible

Versions

MRV   प्रत्येकाच्या बाबतीत जे काय घडते ते परमेश्वर ठरवतो. म्हणून आपल्या आयुष्यात काय घडणार आहे ते माणासाला कसे काय कळेल?
ERVMR   प्रत्येकाच्या बाबतीत जे काय घडते ते परमेश्वर ठरवतो. म्हणून आपल्या आयुष्यात काय घडणार आहे ते माणासाला कसे काय कळेल?
IRVMR   मनुष्याच्या पावलास परमेश्वर वाट दाखवतो.
तर कोणत्या मार्गाने जावे हे त्यास कसे कळेल?