Bible Language

Proverbs 21:10 (WEB) World English Bible

Versions

MRV   दुष्ट लोकांना नेहमी वाईट गोष्टी करायच्या असतात आणि ते लोक त्यांच्या भोवतालच्या लोकांना दया दाखवत नाहीत.
ERVMR   दुष्ट लोकांना नेहमी वाईट गोष्टी करायच्या असतात आणि ते लोक त्यांच्या भोवतालच्या लोकांना दया दाखवत नाहीत.
IRVMR   दुष्टाचा जीव वाईटाची हाव धरतो;
त्याच्या शेजाऱ्याला तो दया दाखवत नाही.